Genius Chinese Traveler

चतुर चिनी माणूस !!

२०१४ मध्ये, बीजिंग, चीन मध्ये एक चायनिज माणसाने एक वेळच्या विमानाची प्रथम श्रेणी ची तिकीट घेऊन/रद्द करून तीच जवळपास ३०० वेळा (पुन्हा पुन्हा) तीच तिकीट आरक्षित केली आणि त्या तिकिटावर Xi’an International Airport’s VIP lounge मध्ये रोज मोफत जेवण जेवून यायचा.

प्रथम श्रेणी ची तिकीट असल्यामुळे त्याला Eastern China Airline कंपनी कडून १००% रक्कम पुन्हा मिळायची, व दुसरी तिकीट पुन्हा आरक्षित करायचा. त्यामुळे याच च्या तिकिटावर जेवण करून झाले कि ती रद्द करून पुन्हा उद्याची तिकीट काढायचा व दुसऱ्या दिवशी पुन्हा हा चिनी माणूस मोफत जेवण करण्यासाठी प्रथम श्रेणी ची तिकीट घेऊन यायचा, मस्त जेवण करून हा अवलिया पुन्हा विमान प्रवासाची तारीख बदलून घ्यायचा, जवळपास वर्षभर (एकूण ३०० दिवस) हा चिनी माणूस मोफत जेवला या VIP lounge मध्ये.

जेवहा VIP lounge च्या कर्मचारी यांनी या प्रवाश्याची तक्रार केली तेव्हा हा चिनी माणूस मोफत जेवण करण्यास येण्याचे बंद झाला परंतु याने विमान प्रवास तिकीट रद्द केली आणि विशेष बाब म्हणजे याला चिनी विमान व्यवस्थापनाने संपूर्ण तिकिटाचे पैसे परत केले.

चतुर चिनी माणूस !!

Image source: Google