Harry Potter Book Series

हॅरी पॉटर

जोआन रोलिंग (उर्फ जे. के. रोलिंग) या इ.स. १९९० मध्ये मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवास करत असतेवेळी, त्यांना हॅरी पॉटर या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हटले जाते. हॅरी पॉटर शृंखलें ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरा मध्ये (जून २००८ अखेरीपर्यंत ) हरी पॉटर च्या पुस्तकांच्या जवळपास ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत, तसेच या कादंबरी वर आधारित चित्रपटदेखील खूप लोकप्रिय ठरले आहेत.

जोआन रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील सर्व पात्रे काल्पनिक आहेत, कथानकामध्ये हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र रॉन विजली व मैत्रिण हर्माइनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत "हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री" नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो.
हॅरी चे अफलातून जादू कौशल्य, त्याचे साहस आणि लॉर्ड वोल्डेमॉर्ट (याचे नाव सुद्धा कोणी घेत नाही) ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने खूप छान वर्णन केली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे:
१. हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (प्रकाशनाची तारीख – ३० जून १९९७), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि परीस)

२. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (प्रकाशनाची तारीख – २ जुलै १९९८), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर)

३. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान (प्रकाशनाची तारीख – ८ जुलै १९९९), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी)

४. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर (प्रकाशनाची तारीख – ८ जुलै २०००), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि अग्निचषक)

५. हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स (प्रकाशनाची तारीख – २१ जून २००३), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना)

६. हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस (प्रकाशनाची तारीख – १६ जुलै २००५), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि हाफ ब्लड प्रिन्स)

७. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज (प्रकाशनाची तारीख – २१ जुलै २००७), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि मृत्युदेवतेच्या भेटी)

१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता जगभरामध्ये वाढतच राहिली आहे

हॅरी पॉटर शृंखला पुढील भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.
1. English (UK)

2. English (US)
3. Afrikaans
4. Albanian
5. Arabic
6. Armenian
7. Azerbaijani
8. Basque
9. Bengali
10. Bosnian
11. Bulgarian
12. Catalan
13. Chinese (simplified)
14. Chinese (traditional)
15. Croatian
16. Czech
17. Danish
18. Dutch
19. Estonian
20. Faroese
21. Finnish
22. French
23. Galician
24. Georgian
25. German
26. Greek (modern)
27. Hebrew
28. Hindi
29. Hungarian
30. Icelandic
31. Indonesian
32. Italian
33. Japanese
34. Korean
35. Latvian
36. Lithuanian
37. Macedonian
38. Malay
39. मराठी (Marathi)
40. Mongolian
41. Norwegian
42. Persian
43. Polish
44. Portuguese (European)
45. Portuguese (Brazil)
46. Romanian
47. Romanian
48. Russian (original)
49. Russian (new)
50. Serbian (Cyrillic Alphabet)
51. Serbian (Latin Alphabet)
52. Sinhala
53. Slovak
54. Slovenian
55. Spanish
56. Swedish
57. Thai
58. Turkish
59. Ukrainian
60. Urdu
61. Vietnamese

images source: Wikipedia and Google.

[Harry Potter and the Sorcerer's Stone, Harry Potter and the Chamber of Secrets, Harry Potter and the Prisoner of Azkaban, Harry Potter and the Goblet of Fire, Harry Potter and the Order of the Phoenix, Harry Potter and the Half-Blood Prince, Harry Potter and the Deathly Hallows, Harry Potter Books part 1 to part 7,  Part-1, Harry Potter and the Sorcerer's Stone, Part-2, Harry Potter and the Chamber of Secrets, Part-3, Harry Potter and the Prisoner of Azkaban, Part-4, Harry Potter and the Goblet of Fire, Part-5, Harry Potter and the Order of the Phoenix, Part-6, Harry Potter and the Half-Blood Prince, Part-7, Harry Potter and the Deathly Hallows, हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (प्रकाशनाची तारीख – ३० जून १९९७), (मराठी अनुवाद  – हॅरी पॉटर आणि परीस), हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (प्रकाशनाची तारीख – २ जुलै १९९८), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर),  हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान (प्रकाशनाची तारीख – ८ जुलै १९९९), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी,  हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर (प्रकाशनाची तारीख – ८ जुलै २०००), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि अग्निचषक), हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स (प्रकाशनाची तारीख – २१ जून २००३), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना), हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस (प्रकाशनाची तारीख – १६ जुलै २००५), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि हाफ ब्लड प्रिन्स), हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज (प्रकाशनाची तारीख – २१ जुलै २००७), (मराठी अनुवाद – हॅरी पॉटर आणि मृत्युदेवतेच्या भेटी), harrypotter, hogwarts, potterhead, slytherin, hermionegranger, gryffindor, hp, hufflepuff, instaharrypotter,  instabook, instachristmas, instayear, instatime, instamovie, instalove, instaschool, instamarathon, instashirt, instahbo, instafan, instafans, harrypotterbook, jkrowling]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s