welcome

Namaskar Mandali,

Welcome to Digamber’s blog, i would like to share lot of stuff with u guys… thats is the reason  i have started my own blog with wordpress.com,  Thank you for wordpress.com to given the space to share with you.

काहीतरी नविन!

काहीतरी नविन!

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम. शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो. ‘साहेब, जरा काम होतं.’ ‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’ ‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’ ‘अरे व्वा ! या आत या.’ आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून. मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली. ‘किती मार्क मिळाले मुलाला ?’ ‘बासट टक्के.’ ‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता. ‘साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’ ‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’ शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, ‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’ मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको – सगल्य्यांना वाट ! हे नुसते पेढे नाय साहेब – हा माझा आनंद आहे !’ मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली. आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय?’ ‘विशाल.’ बाहेरून आवाज आला. मी पाकिटावर लिहिलं – प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा – तुझ्या बाबांसारखा !

‘शिवराम हे घ्या.’ ‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.’ ‘हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.’ शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला. ‘चहा वगैरे घेणार का ?’ ‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून…’ ‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो. हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा – तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा. नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे. आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय – आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे ! ‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या. काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ? मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ? सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ? आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ? पाऊस पडतोय ? सोप्पं आहे – भिजायला जा ! अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात. परमेश्वराने एका हातात ‘आनंद’ आणि एका हातात ‘समाधान’ कोंबून पाठवलेलं असतं. माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातात. आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं. कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर. काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर. खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं. इतकं असून…आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत ! जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य ! इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के.. ! या ‘आणखी’च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण ! जावेद अख्तर साहेबांनी खूप छान लिहून ठेवलंय –

सबका ख़ुशीसे फासला एक कदम है हर घर में बस एक ही कमरा कम है !

शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं ‘ते एका पावलाचं’ अंतर कदाचित भरून निघालं नसतं.

Just be happy……………Always keep smiling…………….

Sorce: Email received from my friend Jignesh

Message From Wikipedia founder Jimmy Wales

Imagine a world in which every single person on the planet has free access to the sum of all human knowledge.

—Jimmy Wales, Founder of Wikipedia

Wikipedia is among of the world’s most popular site, they are asking for financial support from all over world.

Below is the Message From Wikipedia founder Jimmy Wales

—————————————————————————————————————————–

Google might have close to a million servers. Yahoo has something like 13,000 staff. We have 679 servers and 95 staff.

Wikipedia is the #5 site on the web and serves 450 million different people every month – with billions of page views.

Commerce is fine. Advertising is not evil. But it doesn’t belong here. Not in Wikipedia.

Wikipedia is something special. It is like a library or a public park. It is like a temple for the mind. It is a place we can all go to think, to learn, to share our knowledge with others.

When I founded Wikipedia, I could have made it into a for-profit company with advertising banners, but I decided to do something different. We’ve worked hard over the years to keep it lean and tight. We fulfill our mission, and leave waste to others.

If everyone reading this donated Rs250, we would only have to fundraise for one day a year. But not everyone can or will donate. And that’s fine. Each year just enough people decide to give.

This year, please consider making a donation of Rs250, Rs500, Rs1000 or whatever you can to protect and sustain Wikipedia.

Thanks,

Jimmy Wales
Wikipedia Founder

———————————————————————————————

Please click here to Donate by Credit / Debit Card and Paypal

———————————————————————————————

Kindly request to all your friends, colleagues, and relative to donate fund for worlds largest informative ads free encyclopedia (Wikipedia). 

Thanks for reading my blog.
Best regards
Digamber

easy way to learn HTML & CSS

Easy way to learn HTML & CSS in 30 days with video tutor.

A Free Tuts+ Premium Course on HTML and CSS

Tuts+ Premium have created 30 Days to Learn HTML & CSS because they believe everyone has the right to learn how to build wonderful things on the web.

Even if your goal is not to become a Web Designer, learning HTML and CSS can be an amazing tool to have in your skill-set – both in the workplace, and at home. If this has been on your to-do list for some time, why don’t you take this thirty days and join this? You need to give around ten minutes every day, and Tuts+ Premium will teach you the essentials of HTML and CSS.

And don’t worry… Tuts+ Premium start at the beginning!

The course is 100% free and always will be, no strings attached. It is instructed by veteran web developer and trainer Jeffrey Way.

click on Free course to get video.

Happy learning!

regards
Digamber

How Stay safe online – Good to Know

How Stay safe online – Good to Know
Your data on Google and how it makes Google services more useful
This section explains what information you share with Google when you use our products and services and how we use it to make your experience better.

Google’s one more site, and it offers advice for staying more secure on the web

for more information please visit to Google-good2know

मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण

मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण

पाडव्याच्या सुमुहूर्तावर ज्ञानदीप वेब डिझाईन, फ्लॅश/अ‍ॅनिमेशनचे मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे. घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हे कोर्सेस करून स्वत:च्या नव्या व्यवसायाची सुरुवात करा वा ज्ञानदीपच्या परिवारात सामील होऊन उद्योगी बना.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.(info@dnyandeep.net)

Source: Internet

Ultimate Field Guide to Photography e-booklet

Get FREE Ultimate Field Guide to Photography e-booklet from National Geographic Photography Basics.

in this book you will find Basic Rules and Checklist for D-SLR Photography.
here you go for e-booklet of Ultimate Field Guide to Photography.

Give your details at pop-up window and get your Free copy

Direct link to download the PDF file
Regards
Digamber

Tribute by TV Media to Steve Jobs – स्टीव्ह जॉब्स ला श्रद्धांजलि

Tribute to Steve Jobs – by TV Media
स्टीव्ह जॉब्स ला श्रद्धांजलि

Steven Paul “Steve” Jobs (1955-2011) was an American inventor and entrepreneur. He was co-founder, chairman, and Chief Executive Officer (CEO) of Apple Inc. Steve was co-founder and previously served as Chief Executive of Pixar Animation Studios.

The inspiring and brilliant Steve passed away on October 5, 2011.

Apple co-founder Steve Jobs revolutionized the way we consume pop culture, so it’s fitting that his life’s work will be remembered not only at the movies, but also on TV.

American Discovey Channel will show new brand Documentory an hour-long special film called “iGenius: How Steve Jobs Changed The World” on this Sunday (16 October, 2011) 8.00 p.m. ET.

This Special movie is hosted by “MythBusters” team Adam Savage and Jamie Hyneman, the documentary will feature interviews with those whose lives and careers were impacted by Jobs.

From musicians Stevie Wonder and Pete Wentz to former Apple employees to media figures like Tom Brokaw and Billboard’s Bill Werde, the interviews aim to honor and explore how their lives were changed by Jobs.

Music channel, MTV is also planning to air a musical tribute to Steve Jobs during this month’s O Music Awards 2.
The awards show celebrates the artists, innovators and fans that have impacted the digital music space.
The network says the tribute will be performed by an “up-&-coming artist” and will include an “iconic song,” but other details are slim. Other performers include Kelly Clarkson, The Band Perry, Demi Lovato, Mac Miller, Midi Mafia and DJ Diamond Kuts.

Regards
Digamber

PS: Discovery India will have to announce the telecast time soon

Navratri (Nav ratri)

Navratri (Nav ratri) – (Nine night jagran with Devi naam-japa).
in these 9 days (Pratipada, Dwitiya, Tritiya, Chaturthi, Pnachami, Shasti, Saptami, Astami and Navami, [& dashmi (i.e., known as a Vijaya Dashmi )]) Maa Devi wear Nine different color’s saree.

You will find many web sites and blogs has wrong information and confustion about the color for Nine days of navratri. i had found this information in leading newspaper and i would like to publish here for all of you. I am sure this information will surely help you to choose right color on each day of navratri.

Day 1 – Pratipada – 28 September – Blue
Day 2 – Dwitiya – 29 September – Yellow
Day 3 – Tritiya – 30 September – Green
Day 4 – Chaturthi – 1 October – Grey
Day 5 – Panchami – 2 October – Orange
Day 6 – Shasti – 3 October – White
Day 7 – Saptami – 4 October – Red
Day 8 – Astami – 5 October – Purple
Day 9 – Navami – 6 October – Pink

Please note: above days and date for year 2011 only.

Warm Regards
Digamber

गर्भलिंगनिवड म्हणजे काय?


तुमचं नाव उघड न करताही तुम्हाला तक्रार करता येईल.
टोल फ्री क्रमांक पन उपलब्ध आहे: १८००२३३४४७५

गर्भलिंगनिवड म्हणजे काय?
गर्भधारणेच्या किंवा प्रसुतीच्या आधी गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड.

पुरुषप्रधान समाजात मुली आणि स्त्रियांना असणारं दुय्यम स्थान आणि मुलींबाबत केला जाणारा भेद हेच यामागचं मूळ कारण आहे. मुलग्याच्या हव्यासापायी सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केला जातो आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो.

काही जण याची अशीही पाठराखण करतात की समाजात मुली कमी असल्या तर त्यांचं स्थान उंचावेल. पण प्रत्यक्षात मुलीची संख्या जर कमी झाली तर त्यांच्यावरची बंधनं अजूनच वाढतील. तसंच अपहरण, हिंसा आणि बलात्काराच्या घटनाही वाढतील. एका बाईशी एकाहून अधिक पुरुषांनी लग्न करण्याच्या जुन्या प्रथाही परत सुरु होऊ शकतील. देशाच्या काही भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे बायका विकल्या जात आहेत अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत.

कायद्याने गर्भधारणेआधी आणि प्रसूतीआधी गर्भलिंगनिदान करण्यावर बंदी आहे. पण जोपर्यंत अशा तक्रारी घेऊन लोक पुढे येत नाहीत तोपर्यंत त्याची अंमलबजावणी करणं अवघड आहे.

source: Government web site

second-hand bookshops in Mumbai

6 second-hand bookshops worth stumbling upon

Forget new media. Our selection of family run, second hand book shops offers a quick insight into Mumbai’s reading preferences. And some steals

Smoker’s Corner Botawala Chambers, Sir PM Road, Fort; tel. Zubair Botawala +91 (0) 22 2216 4060

Victoria Book Centre and VCD DVD Library 12, Between Sitladevi Temple & Victoria School Mahim, L J Road; tel. Arif Merchant +91 (0) 22 2447 2468.

The New & Second Hand Book Shop 526 Kalbadevi; tel. Sultan K Vishram +91 (0) 22 22013314.

City Book Centre, Shop No 5, Sukhamani Building, & V P Road, Near Archie’s Gallery, Andheri West, SV Road; tel. Pramod Bodade +91 (0) 22 6553 2739.

N/books, Shop No. G-5, Rizvi House, 34/ 35 Hill Road, Bandra (West); Nasir Shaikh- +91 (0) 22 6725 5797

Ambika Old Paper & Library Book Shop, Ambedkar Road, Opposite Zig Zag Road, Behind State Bank of India, Pali Naka, Bandra West; tel. Jayanti Vaviya +91 98335 52155

Source: The best second-hand book shops in Mumbai | CNNGo.com

Follow

Get every new post delivered to your Inbox.